प्रणव & शुभश्री

।। यांचा शुभ विवाह ।।

वर आणि वधू

या शुभमंगल प्रसंगी आपण उपस्थित राहून वधू – वरास शुभआशीर्वाद द्यावेत, यासाठी आग्रहाचे निमंत्रण

चि. प्रणव

सौ. कुंदाताई व श्री. विलासराव फुटाणे
यांचे चिरंजीव
(स्व. प्रल्हादराव फुटाणे यांचा नातू )
मु. पो. नमुना गल्ली नं.
६, अंबादेवी मंदिरा समोर. जि. अमरावती. 

चि. सौ. कां. शुभश्री

श्रीमती. अरुणाताई व स्व. प्रफुल्ल लव्हाळे यांची कन्या
(स्व. सुखदेवराव लव्हाळे यांची नात)

मु. पो. न्यू राठी नगर ता. धामणगाव रल्वे जि. अमरावती.

कुटुंब

pranav weds shubhashri

अवतार मेहेर बाबा प्रसन्न

मुलाचे वडील
श्री. विलासराव प्रल्हादराव फुटाणे

Pranav weds Shubhashri

मुलाची आई
सौ. कुंदा विलासराव फुटाणे

pranav weds shubhashri

मुलाचे काका
श्री. दीपकराव प्रल्हादराव फुटाणे

pranav weds shiubhashri

मुलाची काकू
सौ. वर्षा दीपकराव फुटाणे

pranav weds shubhashri

मुलाचा भाऊ
चि. देवेश दीपकराव फुटाणे

मुलाचे मामाजी आत्या
श्री. गणेशराव किसनराव भुजाडे, सौ. विजयमाला गणेशराव भुजाडे

मुलाचे मामाजी आत्या
श्री दादाराव काशीराव टेकाडे, सौ. रत्नमाला दादाराव टेकाडे 

मुलाचे दादा वहिणी पुतणी
श्री. अभिलाषराव दादारावजी टेकाडे, सौ. विजया अभिलाषराव टेकाडे, कु. अद्विका अभिलाषराव टेकाडे

मुलाची बहीण
कु प्रतीक्षा, समीक्षा गणेशराव भुजाडे,

माझ्या काका च्या लग्नाला यायचं बरं…
कु. अद्विका अभिलाषराव टेकाडे

आयुष्याच्या या नव्या पायरीवर, तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.. तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे, यश तुम्हाला भरभरून मिळू दे.. तुम्हा दोघांची सर्व स्वप्न व्हावी साकार...

आतुरता लग्नाची

  • 00दिवस
  • 00तास
  • 00मिनिट
  • 00सेकंद

सुवर्ण क्षण

प्रथम पुजावा श्री गणपती । धन्य ती भारतीय संस्कृती ।। ज्ञानेश्वराने चालवल्या भिंती । अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी ।। सर्व काही ईश्वराच्या हाती । तोच जुळवितो नाती – गोती ।। वधु-वरास आशिर्वाद द्यावेत हीच आमची नम्र विनंती ।।

कार्यक्रम

|| हळद ||

सोमवार दिनांक 03/02/2025
रोजी दुपारी 10 वाजता 
राहते घर नमुना गल्ली नो ६, अमरावती.

|| वरात ||

सोमवार दिनांक 03/02/2025 रोजी सायंकाळी 6 वाजता
राहते घर नमुना गल्ली नो ६, अमरावती.

|| शुभ विवाह ||

मंगळवार दिनांक 04/02/2025 ला सकाळी 11.45 वाजता 
गोरज  मुहुर्तावर
बालाजी मंगल कार्यालय. धामणगाव रल्वे

|| स्वागत ||

बुधवार दिनांक 05/02/2025 ला सायंकाळी 06.00 वाजता 
खंडेलवाल लॉन, बडनेरा रोड, अमरावती.

हळदी & वरात स्थळ

विवाह स्थळ

स्वागत स्थळ

Home
contact